HW News Marathi
व्हिडीओ

Arjun Khotkar and Raosaheb Danve | रावसाहेब दानवे माझी मेहबुबा | अर्जुन खोतकर

प्रचार सभेत खोतकर यांनी दानवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मी आणि रावसाहेब ३० वर्षापासून जोडीदार आहोत. खरे तर रावसाहेब दानवे माझी मेहबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात, असे म्हणताच उपस्थित असणाऱ्या दानवेंच्या चेहऱ्यावर हसू आले होते. दानवे यांच्यासह उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला होता.#BJP #Shivsena #ArjunKhotkar #Raosaheb Danve

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री…!” एकनाथ खडसेंचा टोला

News Desk

Ganpatrao Deshmukh | पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ गणपतराव देशमुख !

News Desk

‘कोरोनिल’ या खोट्या औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी,अनिल देशमुखांचा रामदेवबाबांना इशारा !

Arati More