HW News Marathi
व्हिडीओ

Ashok Chavan | देवेंद्र फडणवीस आमच्या आमदारांना फोडतायत !

विधानसभा निवडणुकांची तयारी पक्षांकडून सुरु झालीय. देशासह राज्यात कॉंग्रेसचा दारुण पराभव झालाय. यामुळे अनेक राज्यांमधील कॉंग्रेसनेते पक्षाला सोडचिठ्ठी देउन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान आलय. महाराष्ट्रातही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपवासी होतांना दिसुन येत आहे. जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी याकामी महत्वाची जवाबदारी पार पाडली.तर आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॉंग्रेसचे आमदार आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. #ashokchavan #INC #DevendraFadnavis #BJP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Neelam Gorhe वाचवणार Aaditya Thackeray यांची आमदारकी? व्हीप बाजावून Eknath Shinde यांची नवी खेळी

Manasi Devkar

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

Manasi Devkar

Raj Thackeray ऋतुप्रमाणे बदलतात; Gulabrao Patil यांचा चिमटा

News Desk