HW News Marathi
व्हिडीओ

#AshwniBhide | अश्विनी भिडेंची मेट्रो ३ वरुन उचलबांगडी

ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंडे आणि अश्विनी भिडे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..तोवर लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी अमृतांशी का केलं लग्न?

News Desk

“…म्हणून मी ‘उपमुख्यमंत्रीपद’ स्वीकारलं”; Devendra Fadnavis यांनी केला खुलासा

News Desk

Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्याचा बंगला डिफॉल्टर, ९ मंत्र्यानी थकविले पाणीबिल

Atul Chavan