HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये थोडक्यात टळला अनर्थ!; Dhananjay Munde यांच्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न!; नेमकं प्रकरण काय?

देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. बीडमध्ये पोलीस मुख्यालयात झेंडावंदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यास रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

#PankajaMunde #DhananjayMunde #SharadPawar #DevendraFadnavis #Beed #BeedPolitics #Maharashtra #MVA #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेगळी भूमिका घेऊ म्हणजे Shivsena मधून बाहेर जाऊ असे नाही…; Uday Samant

News Desk

Navi Mumbai : पोलिसांनी लुटला रस्सीखेच खेळाचा आनंद

Manasi Devkar

…म्हणून बिहारमध्ये भाजप करणार कोरोनाच्या लसीचे मोफत वाटप, काय आहे प्रकरण !

News Desk