HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde यांच्याकडे खंडणी मागणारी ‘ती’ महिला कोण?

एका परिचित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार नोंदवली आहे. बलात्काराची धमकी देऊन संबंधित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

#DhananjayMunde #MNS #RajThackeray #NCP #KarunaSharma #KarunaMunde #Beed #Extortion #Breaking #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

News Desk

“आपण BJP ला उत्तर द्यायचंय”; Nawab Malik यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

News Desk

अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही लातूर मध्ये शिवसैनिक आक्रमक

News Desk