HW News Marathi
व्हिडीओ

“Dhananjay Munde स्वतःची बदनामी करण्यास समर्थ”; Pankaja Munde यांचा घणाघात

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंकजांनी नाव न घेता बीडच्या पालकमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. धनंजय मुंडेंची आम्ही बदनामी करत नाही. ते स्वतःच स्वतःची बदनामी करायला समर्थ आहे अशी टीका पंकजांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बातचीत करताना केली आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #NCP #Beed #BeedPolitics #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhajiraje Vs Sanjay Raut | संभाजीराजे राऊतांवर का भडकले ? छत्रपतींच्या अपमानावर भाजप गप्प का ?

Arati More

घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते Bhaskar Jadhav यांची प्रतिक्रिया

News Desk

खरंच एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?

News Desk