HW News Marathi
व्हिडीओ

“उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”; Devendra Fadnavis यांचा बोचरा सवाल

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप सध्या मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहे. ह्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून वारंवार महाविकासआघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ह्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून दिली आहे.

#BalasahebThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray #NawabMalik #MVA #BJP #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #AashishShelar #NiteshRane

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जिथे Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला होतो, तिथे अशा हल्ल्यांना मी भीक घालत नाही” – Bhaskar Jadhav

Manasi Devkar

व्हिव्हिपॅट मशिनमूळे निवडणूक प्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

News Desk

बालेकिल्ल्यांनाच धक्का ! भाजपला राज्यातील पदवीधरांनी का नाकारलं ?

News Desk