HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik नंतर Anil Parab यांचा नंबर; किरीट सोमय्यांचा इशारा

सध्या राज्यामध्ये ठाकरे सरकार आणि भाजप मधील राजकारण हे दिवसेंदिवस तापताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांचे दापोलीतील रिसोर्ट तोडण्यासाठी यावे असे आवाहनचं सोमय्या यांनी ट्विटर च्या माध्यमातून केलंय . नवाब मालिक नंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार का ? असं प्रश्न उपस्थित होत आहे. सोमय्या यांच्या या ट्वीटनंतर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जातंय.

#NawabMalik #AnilParab #BJP #KiritSomaiya #Shivsena #NCP #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

News Desk

Sharad Pawar एका अपत्यावर थांबले,तुम्हीपण पलटव वाढवू नका… Ajit Pawar यांचे दिलखुलास भाषण

News Desk

Animal care। कडाक्याच्या थंडीत अशी घ्या प्राण्यांची काळजी

News Desk