HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut काय बोलतात हे फक्त Uddhav Thackeray यांनाच कळते!; Kirit Somaiya यांची बोचरी टीका

सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नवनीत राणा हॉस्पिटल फोटोवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकारा खाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

#SharadPawar #KiritSomaiya #SanjayRaut #Hindutva #ShivSena #BJP #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar On shivsena |शिवसेनेने आम्हांला पाठींबा दिला,तर तुमच्या तोंडात बारामतीची साखर’

Arati More

सुट्या दुधाच्या किमतीत वाढ! 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार

Manasi Devkar

राऊतांनी केलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

News Desk