HW News Marathi
व्हिडीओ

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते दररोज पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहेत. अशातच आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. मात्र यावेळी सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. राऊतांनी शिवीगाळ करत सोमय्यांना सुनावलं आहे. तर राऊतांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर लगेचच सोमय्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayRaut #KiritSomaiya #Telangana #BJP #ShivSena #KCR #TeanganaCM #UddhavThackeray #Politics #Mumbai #Maharashtra #ShivSenaMP #BJPVsShivSena #SantacruzPolice #MaharashtraPolitics #Elections #Elections2022 #India #KiritSomaiyaPC #KChandrashekharRao #KCRmeetsUddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोग्यांचे नाही तर भोंगळा राजकारण सुरु झालयं; Medha Patkar यांची टिका

News Desk

शिवसेनेत बदल! कुणाकडे राहणार कोणते अधिकार?

Manasi Devkar

Milind Narvekar यांचा बंगला तोडला आता Anil Parab निशाण्यावर, BJP चं ‘मिशन शिवसेना तोडफोड’

News Desk