HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा, उद्या दिसणारच नाही – Nitesh Rane

Sanjay Raut: विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केल्याने बुधवारी विधिमंडळात सत्ताधारी आक्रमक झाले. शिवसेना व भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार नितेश राणे यांनी तर “संजय राऊतांची सुरक्षा 10 मिनिटे हटवा. उद्या संजय राऊत दिसणार नाहीत”, अशा शब्दांत विधानसभेतच संजय राऊतांवर आगपाखड केली.

#SanjayRaut #NiteshRane #Shivsena #BJP #Maharashtra #Budget2023 #BudgetSession #Security #Parliament #EknathShinde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis यांच्या बालेकिल्ल्यात Sanjay Raut यांचा दौरा

News Desk

Doctors Strike | महाराष्ट्रात डॉक्टरांनी काढले निषेध मोर्चे

News Desk

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देवून दिवाळी गोड करा! संभाजीराजेंची शिंदे सरकारकडे मागणी

News Desk