HW News Marathi
व्हिडीओ

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

राज्यात आज (१९ जानेवारी) सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यातून धक्कादायक निकाल हाती आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #BeedPolitics NCP #BJP #MVA #Beed #SharadPawar #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पाडणे आणि त्याला Operation Lotus नाव देणे,BJP ची भूमिका!- Nana Patole

News Desk

मुंबई काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला दणक्यात सुरुवात ! मुंबई मनपा निवडणुकीसाठी हा असेल ‘मास्टर प्लॅन’

News Desk

Sanjay Raut यांचे Chandrakant Patil यांना प्रत्युत्तर तर Uddhav-Shah भेटीबाबत म्हणतात…

News Desk