HW News Marathi
व्हिडीओ

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्ला

सुप्रीम कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा कराव्या या बाबत काही नियम तयार केले आहे, बदली हा पोलीस महासंचालकाचा अधिकार आहे, एकनाथ शिंदे चा अधिकार नाही. एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या बदल्या करतात त्या कोणत्या आमदाराला विचारून करतात, चांगले पोलीस अधिकारी आले तर आपण अडचणीत येऊ, अशा भावनेतुन जर या बदल्या होत असेल आणि गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी हे गृहमंत्री पद फेकून द्यावं.

#SharadPawar #SudhirMungantiwar #DilipWalsePatil #SupremeCourt #EknathShinde #MaharashtraPolice #Nagpur #BJPShivsena #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुसतं हातात भगवा घेऊन कोण हिंदुत्त्ववादी होत नाही! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

News Desk

‘राज ठाकरें’सोबत जाण्यास ‘ही’ आहे अडचण! फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

News Desk

देशाला फसवले कुणी सरकार की सर्वोच्च न्यायालय? उध्दव ठाकरेंचा सवाल

Atul Chavan