HW News Marathi
व्हिडीओ

Telangana-Shivsena भाऊ भाऊ… तिसऱ्या आघाडीवर भाजप ची जहरी टीका

तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून आघाडी होणार असल्याची शक्यता दर्शवली जात होती तर ह्या वार बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले,”आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही. महाविकास आघाडीला कोणत्याही गोष्टीवरून श्रेय घ्यायची सवय लागलीय. उत्तर प्रदेशातही महाविकास आघाडीचा प्रयोग करून झाला, पण त्याचा काहीही फायदा नाही. मागच्या लोकसभेतही हातात हात घालून आघाडी केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यात हा प्रयोग करून पाहिला. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. तेलंगणातील परिस्थिती पाहता मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ४ जागा निवडून आल्या. तर पुढच्या लोकसभेमध्ये तेलंगाणात भाजप नंबर १ चा पक्ष असेल.

#SharadPawar #UddhavThackeray #KCR #Shivsena #BJP #Telangana #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

Gauri Tilekar

‘मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा’ पवारांनंतर संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा !

News Desk

वाझेंना अडचणीत आणणारी NIA संस्था आहे तरी काय ? NIAवर कोणाचं नियंत्रण ?

News Desk