HW News Marathi
व्हिडीओ

माझी आई देखील चौकशीला सामोरे जायला तयार; Kirit Somaiya यांचं Uddhav Thackeray यांना चॅलेंग |

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विक्रांत नावाच्या नौदलाचे जहाज जतन करण्याच्या नावाखाली माझ्यावर ५७ कोटी रुपये कमावल्याचा खोटा आरोप केला, असे सोमय्या यांनी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. “माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कधीही 57 पैशांची बेकायदेशीरपणे जमवाजमव केली नाही किंवा त्याचा गैरवापरही केला नाही पण आता शिवसेनेकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत.

#KiritSomaiya #SanjaRaut #INSVikrant #NilSomaiya #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची विहींपवर टिका

News Desk

Chandrakant Patil Vs Sharad Pawar | पवारांना सांगा, स्वप्न पाहू नका.. सरकार आमचचं येणार !

Arati More

शिवसेना राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत साथ द्यायची का? काँग्रेस काय निर्णय घेणार?

News Desk