HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik कसे झाले बिनखात्याचे मंत्री?; महाविकासआघाडीची नवी रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सिल्व्हर ओक त्यांच्या काल (१७ मार्च) निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. परंतु, मलिकांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. यामुळे आता मलिक हे बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. मलिकांच्या राजीनामा घेणार नाही. पण, त्यांना अटक झाल्यापासून ते त्यांना कर्तव्य पार पडता नाही. त्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात वेगवेगळ्या लोकांना देण्यात येत आला आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

#SharadPawar #NawabMalik #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #Maharashtra #JitendraAwhad #PrajaktTanpure #RajeshTope #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

Atul Chavan

Udayanraje-AdityaThackeray-Sanjay Raut | उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद ,राऊत-आव्हाडांच्या निषेध

Arati More

“औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, तसंच शिंदेंना कुणीतरी रोखलं होतं”; मंगलप्रभात लोढांचं सूचक वक्तव्य

News Desk