HW News Marathi
व्हिडीओ

Ravikant Tupkar यांच्यासह शेतकार्यांवरील गुन्हे मागे घ्या; Buldhana Congress कमिटीची मागणी

Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर शनिवार (11 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. दरम्यान, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी आता तुपकरांच्या समर्थनात आंदोलन करत आहेत. रविकांत तुपकर यांच्यासह शेतकार्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे.

#RavikantTupkar #Buldhana #Farmers #Cotton #SwabhimaniShetkari #Congress #Soyabean #Maharashtra #Farming #Crops #EknathShinde #DevendraFadnavis #Mumbai #AICC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

News Desk

OBC राजकीय आरक्षणावरून संसदेतलं वातावरण तापलं! Supriya Sule आणि Pritam Munde यांचं भाषण

News Desk

Navneet Rana यांनी केलेल्या आरोपांचं मुंबई पोलिसांनी केलं खंडन; Sanjay Pandey यांनी दाखवला व्हिडिओ

News Desk