HW News Marathi
व्हिडीओ

Buldhana | बुलढाण्यात “जमिन फाटली “….

मध्यंतरी बीडमध्ये जमिनीतून लाव्हा बाहेर पडल्याची बातमी आली . तर काहीदिवसांपुर्वी जमीनच जळाल्याची बातमी … बीडमधील हे प्रकरण जमीनीवर वीज पडल्यामुळे झाल्याच सांगण्यात आलं होतं. नैसर्गिक प्रकोपची अशीचं एक घटना बुलढाणा जिल्याहीतील मलकापूर तालुक्यातील रावळगाव या गावात. … रावळगाव या गावात शुक्रवारी जोराचा पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर या भागात मोठ्ठा आवाज झाला आणि अक्षरश शेतकर्यांच्या जमिनी फाटल्या…. #Buldhana #HeavyRain #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019| सत्य अर्थसंकल्पाचं

News Desk

आम्ही स्वखर्चाने आलोय, Banjara समाजाच्या व्यथा राहुल गांधींना सांगणार

News Desk

Jitendra Awhad ,Sambhaji Bhide | भिडे गुरूजी आहेत कुठे ? आव्हाडांचा संतप्त सवाल..

Arati More