HW News Marathi
व्हिडीओ

सीबीआय प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला

मोहोरबंद पाकिटातील अहवाल उघड झालाच कसा? असा सवाल उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने सीबीआयमधील वादावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आज सुनावणीसाठी तुम्ही कुणीही पात्र नाही अशा शब्दात आलोक वर्माचा वकील फली नरीमन याच्यासह इतर संबधीत वकिलांना कोर्टाने फटकारले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी ‘करो-ना’ झाली आहे…

News Desk

“शिवसेना एक प्रवाह, लोकं वाहत्या गंगेत हात धुतात, पण गंगा पवित्रच राहते…”- Sushma Andhare

News Desk

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk