HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil Muktainagar | खडसेंचं ३० वर्षांचं राजकारण संपवणारे चंद्रकांत पाटील.. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी १९८७ मतांनी पराभव केला. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी व चंद्रकांत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे. भाजपाने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. शेवटच्या यादीपर्यंत त्यांना वाट पहायला लावली होती. यानंतर भाजपाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिल्याचा गौप्यसोफोट केला होता. आजच्या निकालावेळी खडसे कन्या 500-1000 मतांच्या फरकाने पुढे मागे जात होत्या. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला.#EknathKhadse #BJP #RohiniKhadse #ChandrkantPatil #Shivsena #NCP #Muktainagar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

News Desk

Elections2019 | मतदान केंद्रांवर तर रांगा रस्ते सूनसान

swarit

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

News Desk