HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांत पाटील करणार थेट रश्मी वहिनींकडे तक्रार ! पत्र लिहीण्यामागे कारण काय?  

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

#ChandrakantPatil #UddhavThackeray #RashmiThackeray #SanjayRaut #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पहिली मुंबईची ट्रेन सुधारा मग Bullet Train करा”; Supriya Sule यांचा केंद्र सरकारला सल्ला

News Desk

Chandrakant Patail-Pankaja Munde | मी काल परळीत गेलो नसतो तर…!

Gauri Tilekar

“धन्यवाद, मी विमानतळावर जिवंत पोहोचलो”; दौरा रद्द; पंतप्रधान Narendra Modi मुख्यमंत्र्यांवर संतापले

News Desk