HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

Chitra Wagh| पळणारी आणि घाबरणारी मी नाही ..

माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. भाजपा सत्ताधारी पक्ष आहे म्हणूनच मी भाजपामध्ये आले आहे. लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. #ChitraVagh #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युतीची तुमच्याप्रमाणे मलाही चिंता, योग्य वेळी निर्णय घोषित करू !

News Desk

भाजपमध्ये सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती

News Desk

सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय, जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसी उभारणार दोन रिसॉर्ट

News Desk