HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

Vaibhav Pichad BJP | शरद पवारांचा आयुष्यभर ऋणी राहिन..

शरद पवार यांचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली. आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकासकामाला खिळ बसली. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेत. आपण सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी आहे. पवारांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही, असं वैभव पिचड म्हणाले.#VaibhavPichad #SharadPawar #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो !

News Desk

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

News Desk

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

News Desk