HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल होताच MNS ची प्रतिक्रिया

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तरसभेत मनसैनिकांना संबोधित केले होते. या भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती. राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

#RajThackeray #SandeepDeshpande #SanjayRaut #SharadPawar #JitendraAwhad #NCP #Shivsena #MNS #Thane #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena नेते आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यात चर्चा

News Desk

ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल ‘भाजप’चाच! देवेंद्र फडणवीसांचा दावा

News Desk

Kisan Long March |लालवादळ पुन्हा धडकणार मुंबईत !

Arati More