HW News Marathi
व्हिडीओ

Congressच्या भोंग्यांवर पंतप्रधान Narendra Modi यांचे भाषण!

महाराष्ट्र मध्ये सद्या भोंग्या वरून राजकारण पेटत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आणि म्हणून राज्यात तणाव पूर्णस्थिती निर्माण झाली असल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. राज ठाकरे या मुद्दावर का नाही बोले, असे मत महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे युवा नेते संकेत गलांडे यांनी व्यक्त केले आहे.

#Congress #NarendraModi #NanaPatole #RajThackeray #MNS #SanketGalande #Loudspeaker #Masjid #PetrolDieselPriceHike #Fuel #Inflation #PMModi #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?

News Desk

Devendra Fadnavis ,Anil Shidore, MNS | मराठी शिकविणे बंधनकारक, अमलबजावणी महत्वाची

News Desk

मंत्री बनायच्या लायकीचा तिसरा मंत्री त्यांना सापडला नाही आहे!- Aditya Thackeray

News Desk