HW News Marathi
व्हिडीओ

Congress- NCP and Vanchit aghadi | हाताला “घड्याळ नकोय” ! आता हवीय “वंचितची साथ”

विधानसभेसाठी राष्ट्रवादीसोबतच युती कायम राहणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आघाडी होणार नाही या बातम्या चुकीच्या आहे. कुठेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात काम केलं हेही चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.#Ashokchavan #Congress #NCP #VanchitBahujanAaghadi #PrakashAambedkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray यांची मोठी घोषणा

News Desk

“प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस जबाबदार.”-खासदार वंदना चव्हाण

Chetan Kirdat

“या पेक्षाही मोठी देशसेवा त्यांना करायची असेल…”, प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचा खोचक टोला

News Desk