HW News Marathi
व्हिडीओ

Cyclone Fani | विध्वंसक “फनी वादळ” ओडिशाच्या किनारपट्टीवर

१९९९च्या सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे फनी वादळ आज, ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास राहणाऱ्या सुमारे लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. #CycloneFani #Indian Navy #Odisha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jammu and Kashmir | लोकशाहीच्या मजबुतीसाठी दिव्यांगाने केले मतदान

Atul Chavan

Shivsena – Rane वादाच्या मुळ कारणांपैकी ही काही कारणं…

News Desk

Uddhav Thackeray Shivsena | युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप

Gauri Tilekar