HW News Marathi
मुंबई

गोरेगावमध्ये भररस्त्यात बसला भीषण आग

मुंबई | गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात शुक्रवारी (३ मे) एका बसने भररस्त्यात अचानक पेट घेतला आहे. या भीषण आगीत ही बस अक्षरशः जळून खाक झाली आहे. या आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सीएनजी टाकीची गळती झाल्याने या बसने पेट घेतल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदय सामंत आणि संभाजी राजेंच्या बोटीला अपघात; सुखरुप बचावले

Aprna

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

News Desk

जाणून घ्या…कसे आहे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

News Desk