HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis, Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला. बालभारती पुस्तकातील वादावरुन फडणवीस यांनी अजित पवारांना उत्तर देताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत खिल्ली उडवली. विशेष म्हणजे, या नावाचा कुणाशीही संबंध जोडू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. #DevendraFadnavis #AjitPawar #NCP #BJP #monssonsession #Maharashtra #Vidhansbha #balbharati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…

News Desk

Uddhav Thackeray यांनी Narayan Rane आणि Raj Thackeray यांना धारेवर धरलं, काय बोलले ते पाहा

News Desk

राज्य आणि देशासमोरचे संकट दूर व्हावे हीच प्रार्थना- Devendra Fadnavis

News Desk