HW News Marathi
व्हिडीओ

‘दिव्य काशी, भव्य काशी!’; Devendra Fadnavis यांच्यासह Pankaja Munde ही बाबुलनाथ दर्शनासाठी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण झालंय. त्यानिमित्ताने राज्यात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे इ अनेक नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतं देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी नेमकं काय म्हटलं? पाहूया

#DevendraFadnavis #PankajaMunde #NarendraModi #KashiVishwanathDham #DivyaKashiBhavyaKashi #ModiGovernment #Maharashtra #MVA #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरून देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवार’असा’रंगला सामना !

News Desk

राज्यातील 37 लाख शिधापत्रिकाधारक Shetkari धान्यापासून वंचित

Manasi Devkar

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला!, ‘त्या’ निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक

News Desk