HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis | चतूर फडणवीसांची ५ वर्ष

मी पुन्हा येईन याच भुमिकेत याच निर्धारानं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांनंतर आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दीवशी सभागृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता वाचून दाखविली ज्यामध्ये त्यांनी आपला हा विश्वास व्यक्त केलाय. #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #vidhansabhaelection

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्राणघातक हल्य्या प्रकरणी रोहिणी खडसेंचं शिवसेनेकडे बोट

News Desk

Sharad Pawar म्हणाले, ‘BJP मित्रपक्षांना संपवतो’; Devendra Fadnavis यांचं प्रत्युत्तर

News Desk

उद्धव ठाकरेंसमोर नविन संकट,सरकारमधले ‘ते’ ८ आमदार नाराज!

News Desk