HW News Marathi
व्हिडीओ

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेलं’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात…

“महाविकास आघाडी सरकार सगळे झोपेत असतानाच कोसळेल” या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणले कि, “चंद्रकात पाटील यांचा रात्रीवरच जास्त भरोसा असतो.” दरम्यान जयंत पाटील यांच्या या टोल्यावर आता चंद्रकांत पाटील पुन्हा काही विधान करणार का ? हे पाहणे आवश्यक आहे.
#ChandrakantPatil #JayantPatil #MahaVikasAaghadi #Bjp #NCP #NawabMalik
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सल्ले देणं बंद करा, रोहित पवारांवर पडळकर बरसले !

News Desk

संसदेतल्या या चुकीमुळे सामान्यांच्या १३३ कोटींचा चुराडा…

News Desk

शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका नाही, केंद्राकडून कृषी क्षेत्राला मोठा दिलासा

Gauri Tilekar