HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde NCP | …म्हणून पिचड भाजपमध्ये गेले, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपप्रवेश केला. मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड या पिता-पुत्रांनी ३१ जुलै रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान, मधुकर पिचड यांच्या भाजपप्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कालच मला विनायक मेटेंचा फोन आलेला…” – Chandrashekhar Bawankule

News Desk

Prithviraj Chavan Exclusive | उदयनराजे २ लाख मतांनी पडणार

Arati More

पत्रकार गैव्यवहार प्रकरणी Actor Salman Khan यांची उच्च न्यायालयात धाव

News Desk