HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde-Pankaja Munde | परळी मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परळी मतदारसंघाला युद्धभूमीचे रूप आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे बहीण-भावांमध्ये सध्या मोठे शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. दोघेही आपले अस्तित्व टिकवण्याचा आटापिटा करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत परळी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; CDS बिपीन रावतही करत होते प्रवास

News Desk

Goodbye 2022 : ‘या’ असंभव वाटणाऱ्या राजकीय गोष्टी यंदा खऱ्या ठरल्या!

Manasi Devkar

farmer protest : शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा शिंदेशी खास बातचीत

News Desk