HW Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या? धनंजय मुंडे यांनी केले ‘हे’ मोठे विधान

विभागीय आउक्त येथे सर्व जिल्हा स्थरी बैठक आयोजित केली होती त्या संदर्भात सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्हा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी 342 कोटींचा विकास कामाचा शब्द दिला आहे.तसेच पूजा चव्हाण संदर्भात म्हणाले की पोलिस तपास करीत आहे आणि तपास समोर आला की सत्य समोर येईल असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. #dhananjaymunde #poojachavan #sanjayrathod #ncp #shivsena

Related posts

अनिल देशमुखांची मुनगंटीवारांसाठी गझल ! सभागृहात हास्यकल्लोळ…

News Desk

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

कोरोना लशीवरून सीरम-बायोटेक कंपनीमध्ये नेमका काय वाद झाला?

News Desk