HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde Uncut | राजे गेले,सेनापती गेले..मावळे साहेबांसोबत..! धनंजय मुंडे कडाडले..

“शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान त्यांना जन्मातही मिळणार नाही” असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली.पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, “राजकारणाची कुठलीही समज नसताना ज्यांनी राज्यमंत्रीपद दिले, प्रतिष्ठा दिली, एवढं सगळं वैभव अनुभवण्याची संधी दिली त्याच व्यक्तीला काही जण सोडून गेले.#DhananjayMunde #SharadPawar #NCP #BJP #RanaJagjitsinhPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गद्दारांना गाडून ग्रामपंचायती निवडून आणल्या! – Uddhav Thackeray

News Desk

BJP- Shivsena alliance| दानवे- खोतकरांची दिलजमाई ?

Arati More

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांची बेदम मारहाण |

News Desk