HW Marathi
व्हिडीओ

कृषी विधेयकांच्या बाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रसेने भाजपला मदत केली का ? | SharadPawar


राज्यसभेत आज महत्त्वाच्या तीन कृषी विधेयकांना मंजुरी मिळाली. त्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण पेटलेलं आहे. सरकारने बहुमताच्या जोरावर ही तीन विधेयक लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही मंजूर केली. पण या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची भूमिका मात्र संदिग्ध राहिली.

#SharadPawar #SanjayRaut #NarendraModi #BJP #DevendraFadnavis #NCP #ShivSena #RahulGandhi #MahaVikasAghadi #Maharashtra #Agriculturebill #FarmBill

Related posts

Harshwardhan Patil Interview | कॉंग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं, म्हणून भाजपमध्ये आलोय..!

Arati More

Sunil Tatkare And Sharad Pawar | मी पवारांसोबतचं, भाजपमध्ये जाणार नाही !

Arati More

‘देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान घराबाहेर पडतील’ उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर फडणवीस भडकले!

News Desk