HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्ही आम्हांला शिकवू नका”; Supriya Sule यांच्या ‘त्या’ टीकेला Sujay Vikhe Patil यांचं प्रत्युत्तर

शुक्रवारी झालेल्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांच्या कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, साखर कारखाने, त्यांची अवस्था आणि त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या कथित राजकीय फायद्यावरुन संसदेत चर्चा झाली. तर यावेळी बोलताना सुजय विखे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरून एकमेकांवर जोरदार टीका झाली. सुजय विखे पाटील यांनी युपीएवर आरोप केला असता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ‘१० वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत होते, गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल’, असं म्हणत खाल्ल्या मिठाला जागा अशी टीका त्यांनी केली होती. तर त्यांच्या या टीकेला आता सुजय विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिलं आहे.

#SupriyaSule #SujayVikhePatil #SharadPawar #BJP #NCP #Maharashtra #Politics #MaharashtraPolitics #SahakarKshetra #SugarFactory #MaharashtraFarmer #Loksabha #Sansad #PMModi #NarendraModi #GandhiFamily #VikhePatil #MaharashtraPolitcs #VitthalraoVikhePatil #UPA #Congress #MVA #MVAGovt #MahavikasAghadi #MaharashtraGovernment #Atmanirbhar #StartUpIndia #President #RamNathKovind #Ahmednagar #RahataTaluka

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi वर सुरू असलेल्या ED चौकशी संदर्भात Congress नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

Maharashtra Assembly 2019 Exit Polls | यंदा राज्यात कोणाची सत्ता ?

Gauri Tilekar

Pankaja Munde BJP | आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा !

Gauri Tilekar