HW News Marathi
व्हिडीओ

Dr.Amol Kolhe joins NCP | राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले…

राजा शिवछत्रपती मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी आज (१ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीच घड्याळ हाती बांधलय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितित आज अमोल कोल्हे राष्ट्रवादी पक्षात सहभागी झाले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी कोल्हे यांच्याशी बातचित केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅंचमधून हटवलं! शरद पवारांची नाराजी भोवली? सरकार बॅकफूटवर…

News Desk

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

News Desk