HW News Marathi
व्हिडीओ

आता सीडी लावणार’ Eknath Khadse चं भाजपला आव्हान!

‘ईडी लावली तर सीडी लावेन’असे मी म्हणालो होतो. ते खरेच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल आला की मी अहवाल जाहीर करणार आहे, असे म्हणत योग्य वेळी मी सीडी लावणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

#EknathKhadse #EDCD #BJP #ChandrakantPatil #DevendraFadnavis #Maharashtra #SharadPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk

सर्वाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणे हे सरकार निश्चित करेल!- Devendra Fadnavis

News Desk

राष्ट्रवादीच्या राजकारणात शेतकरी होरपळतोय का???

swarit