HW News Marathi
व्हिडीओ

‘पुन्हा येईन’चा उल्लेख करत खडसेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली; म्हणाले…

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ही आघाडी अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण सरकार टिकणार आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षातून अनेक लोक बाहेर पडत असल्यानेच भाजप नेते ‘पुन्हा येईन, पु्न्हा येईन’ म्हणत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे

#EknathKhadse #DevendraFadnavis #Sharadpawar #JayantPatil #BJP #NCP #ParivarSanvadYatra #MahavikasAaghadi #MiPunhaYein

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी ‘करो-ना’ झाली आहे…

News Desk

Ambernath मध्ये उभारणार राज्यातील सर्वात मोठी Township! – Jitendra Awhad

News Desk