HW News Marathi
व्हिडीओ

#Election2019 :Know Your ‘Neta’, Chandrapur | चंद्रपूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये असणाऱ्या ४८ मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघात ४ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पहील्या टप्प्यात एकुण ७ लोकसभा मतदार संघ समाविष्ट आहे. ज्यामध्ये आपण वर्धा, नागपूर, यवतमाळ-वाशीम या मतदारसंघाबद्दल बोललो आहोत. तर आज आपण बोलणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाबाबत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये चंद्रपूर, वणी,बल्लारपूर, आर्णी,वरोरा,आणि राजूरा यांचा समावेश होतो. यापैकी ५ ठीकणी बीजेपीची सत्ता आहे तर वरोरा येथे शिवसेनेची सत्ता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mangal Prabhat Lodha | मुख्यमंत्र्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाची चतुरता !

Adil

शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची थेट ॲाफर ! भाजपला धक्का देणार ?

News Desk

“खाते वाटप लवकरच होईल”; Devendra Fadnavis

News Desk