HW News Marathi
व्हिडीओ

Elections 2019 | शीला दीक्षित,मनेका गांधी,गौतम गंभीरसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

देशभरात आज लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडतोय. या सहाव्या टप्प्यात ७ राज्यांतील ५९ मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया होत आहे.या सहाव्या टप्प्यात ७ राज्यांतील ९७९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मध्ये बंद होणारय. या टप्प्यात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, शीला दीक्षित, भाजप नेत्या मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आपच्या उमेदवार अतिशी, राघव छड्डा यांसह अन्य अनेक उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत सीलबंद होणारय. #ArvindKejriwal #GautamGambhir #Delhi #BJP #AAP #Elections2019 #ManekaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk

Shivendraraje Bhosle Satara | शिवेंद्रराजे राष्ट्रवादीवर नाराज ? मुलाखतीला अनुपस्थिती !

News Desk

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

News Desk