HW News Marathi
व्हिडीओ

UP मध्ये शिवसेनेला भाजप घाबरते; Sanjay Raut यांचा टोला

यपी मध्ये आता विधानसभा चे मतदान होणार आहे, त्यावर आता संजय राऊत यांनी यउपी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शवसेनेच्या उमेदवारांच नामांकन रद्द केल्याने आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नामांकन रद्द केल्यावर संजय राऊत म्हणाले आम्ही दिल्लीला जाऊन निवडणूक आयुक्तांना बेटणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी मीडिया सोबत संवाद साधतान दिली. त्याच बरोबर त्यांनी आस देखील म्हटल की शिवसेनेला भाजप गाबारत आहे म्हणून आमच्या उमीवरांच नामांकन रद्द केल आहे .

#SanjayRaut #Shivsena #BJP #UPElections2022 #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची मुनगंटीवारांसाठी गझल ! सभागृहात हास्यकल्लोळ…

News Desk

Budget 2019| सत्य अर्थसंकल्पाचं

News Desk

गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडून ‘महाराष्ट्र सरकार’ चा लावला…

News Desk