HW Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dhule | धुळे मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील धुळे मतदार संघाबाबत. धुळे लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये अक्कलकुआ,शहादा,नंदूरबार,नवापूर,साक्री, आणि शिरपूर या मतदार संघाचा समावेश होतो. धुळे मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून डॉ. सुभाष भामरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. त्याच बरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २८ उमेदवार धुळ्यामधुन लोकसभेच्या मैदानात उतरले आहे.

Related posts

Manohar Joshi | आज बाळासाहेब असते तर…

Uddhav Thackeray Shivsena | आज खऱ्या अर्थाने भारत पूर्ण स्वतंत्र झाला !

Gauri Tilekar

D.K.Shivkumar- Karnataka | ‘कर्नाटकचे’ डी.के.शिवकुमार ‘महाराष्ट्रासाठी’ का महत्वाचे ?

News Desk