HW News Marathi
व्हिडीओ

शाहरुख खरंच #LataMangeshkar दीदींचं अंत्यदर्शन घेताना थुंकला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. यामध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानही होता. मात्र शाहरुखने लतादीदींना अखेरचा निरोप देताना केलेली एक कृती सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड चर्चेत असून काहींनी शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा केलाय. तर काहीणीं शाहरुख खान ल ट्रॉल करणाऱ्यांना फटकार देखील लावली आहे.तर ह्या प्रकरणी खसदर संजय राऊत आणि शिवसेना नेत्या उर्मिला मारतोंडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#LataMangeshkar #ShahrukhKhan #LataMangeshkarLastJourney #ShivajiPark #ViralVideo #RIPLataMangeshkar #Mumbai #Bollywood #Actor #Funeral

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Police व Agniveer परीक्षेसाठी येणाऱ्या तरुणांना शासनाकडून सोयी-सुविधा पुरवण्याची मागणी!- Pratap Sarnaik

News Desk

NCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब ?

Arati More

अन् क्षणार्धात पूर्ण भिंत कोसळली; घाटकोपर पंतनगरमधील घटना

Manasi Devkar