HW News Marathi
व्हिडीओ

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका? अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वर केली. दरम्यान यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं, त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. आता याच मुद्द्यावरून मुंडे बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत, नाकर्ते आणि कर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आव्हान केलंय.

#DhananjayMunde #PankajaMunde #PritamMunde #BeedPolitics #Beed #SharadPawar #JayantPatil #UddhavThackeray #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या समर्थनार्थ NCP मैदानात; Matoshree बाहेर लावले बॅनरबाजी

Chetan Kirdat

मुंबईत ‘Sunday Street’ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती

News Desk

राष्ट्रवादी ShivSena ला पाठिंबा देणार, काय म्हणाले Amol Mitkari

News Desk