HW News Marathi
व्हिडीओ

Terrace वरून पडली पण Fire Brigade ने वाचवले प्राण !

पुण्यात एक चित्तथरारक घटना घडली आहे . १५ वर्षांची एक मुलगी केस वाळवताना टेरेसवरून पाय घसरून खाली पडली. नशिबाने ती मुलगी चौथ्या मजल्याच्या एका खिडकीच्या सज्जावर अडकली. लोकांनी अग्नीशमन दलाला या मुलीची सुटका करण्यासाठी बोलवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या मुलीला सुखरुप खाली उतरवले गेले’

#PuneGirl #punevideo #ViralVideo #firebrigade #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karnataka सीमावादावरून लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk

वंचित बहुजन आघाडी कुणासोबत? काय म्हणाले Prakash Ambedkar?

Seema Adhe

शरद पवारांनी ‘या ३ घटनांमध्ये’काँग्रेस ऐवजी मोदींना पाठिंबा दिला

Arati More