HW News Marathi
व्हिडीओ

Gunaratna Sadavarte यांची ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठी कबुली; काय घडलं आज न्यायालयात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्लाप्रकरणानंतर अँड गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी आता काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत. सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सदावर्तेंना आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आज मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली. तर यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून आपण पैसे घेतल्याची कबुलीही सदावर्ते यांनी दिली, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

#GunratnaSadavarte #SharadPawar #KolhapurPolice #SataraPolice #MumbaiPolice #GirgaonCourt #STAndolan #STProtest #SilverOakAttack #NCP #Mumbai #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk

“केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी” – Dr.Bharti Pawar

News Desk