HW News Marathi
व्हिडीओ

हसन मुश्रीफांना अश्रू अनावर, शरद पवारही भावूक!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ८० वा वाढदिवस संपूर्ण राज्यभरात उत्साहास साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांवर बोलताना मुश्रीफ थोडावेळ थबकले. गहिवरले… भावूक झालेल्या मुश्रीफांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मिरज दंगलीनंतर मुश्रीफ निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताच मुश्रीफ गहिवरून गेले. त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले होते.

#SharadPawar #HasanMushrif #NCP #Yodhaat80 #SupriyaSule #AjitPawar #DhananjayMunde #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या…भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ?

News Desk

“अब तक 56, और भी आगे जाएंगे”, Sanjay Raut यांना विश्वास

News Desk

‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’

News Desk